टॅग: Republic Day 2026
Dharashiv: तिरंग्याला सलामी दिली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; प्रजासत्ताक दिनी कर्तव्य बजावताना पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
Dharashiv : देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा होत असतानाच, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली…


