टॅग: Rohit Pawar on Gopichand Padalkar
रोहित पवार औरंगजेबासारखा, नेता होण्याच्या भानगडीत आमदारकी घालवशील, गोपीचंद पडळकरांचा तिखट पलटवार
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा तापले आहे. सांगलीतील वाळवा…


