टॅग: rte
पालकांसाठी मोठी आनंदवार्ता! आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ; १ किमीची अट शिथिल, आता ३ आणि ५ किमीपर्यंत शाळा निवडण्याची संधी
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE Act) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार…


