टॅग: Rupali Thombare News
राष्ट्रवादीतून हकालपट्टी होताच शिवसेना ठाकरे गटाकडून रुपाली ठोंबरेंना ऑफर!
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांना वगळल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अजित पवारांच्या गटाने त्यांच्यावर कारवाई…


