टॅग: Sangola Miraj highway accident
Sikandar Shaikh Accident: पैलवान सिकंदर शेखच्या कारला भीषण अपघात! बक्षिसात मिळालेल्या ‘थार’चा चक्काचूर
Sikandar Shaikh Accident: महाराष्ट्राचा लाडका कुस्तीपटू, ‘महाराष्ट्र केसरी’ आणि ‘हिंदकेसरी’ विजेता पैलवान सिकंदर शेख याच्या गाडीला सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. सांगोला-मिरज…


