टॅग: Saswad Police
Pune Crime: चारित्र्याचा संशय अन् हुंड्याची हाव! विवाहितेला चामड्याच्या पट्ट्याने अमानुष मारहाण
Pune Crime: पुण्यातून कौटुंबिक हिंसेची एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील एका विवाहितेचा सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा…


