टॅग: Serum Institute Director Fraud
Pune Crime: ड्रेनेज दुरुस्तीचा बहाणा अन् 7 कोटीला लावला चुना! सीरम इन्स्टिट्यूटच्या माजी संचालकाला सायबर टोळीने लुटले
Pune Crime: सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी अजब शक्कल लढवली असून, पुण्यात एका सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला तब्बल 6,70,37,500 रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे….


