टॅग: Shrigonda taluka
‘मामाच्या गावाला आले, भेटायला ये’; तरुणीने जाळ्यात अडकवत साथीदारांच्या मदतीने तरुणाला लुटले
श्रीगोंदा: ‘मामाच्या गावाला आले, भेटायला ये’ असे म्हणत तरुणीने भेटण्याच्या बहाण्याने जाळ्यात अडकवत पाच साथीदारांच्या मदतीने एका तरुणास लुटल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे….


