टॅग: Silver Bowls Distribution
PMC Election: पुण्यात मतदानापूर्वी ‘चांदीच्या वाट्या’ अन् ‘वॉशिंग मशीन’चं वाटप; वसंत मोरे आक्रमक
PMC Election: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रणधुमाळीत मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच, मतदारांना प्रलोभने दाखवण्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. पुण्यात चांदीच्या वाट्यांचे वाटप…


