टॅग: Smriti Mandhana marriage
स्मृती मंधाना-पलाश मुच्छलच्या हळदीचा व्हिडीओ समोर; ‘वर्ल्डकप विनर’ नवरी मांडवात तुफान नाचली
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू तसेच सांगलीची कन्या स्मृती मानधना आणि पालाश मुच्छल यांचा विवाह सोहळा रविवारी सांगली पार पडत आहे विवाह सोहळ्यासाठी सांगलीतील…


