टॅग: Social Media Trolling
राजकीय विरोध करा, पण महिलांची बदनामी नका! पूजा मोरे यांच्या ट्रोलिंगवर मनोज जरांगे संतापले
Manoj Jarange On Pooja More: महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सध्या मुद्द्यांच्या राजकारणापेक्षा वैयक्तिक चिखलफेक आणि बदनामीचे सत्र जोरात सुरू आहे. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरे यांना…


