टॅग: Student Identity Change
Mother’s Name Mandatory: शाळांमध्ये आता आईचं नाव अनिवार्य! विद्यार्थ्यांच्या नावाच्या क्रमात मोठा बदल; राज्य सरकारचा क्रांतीकारक निर्णय
Mother’s Name Mandatory: महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अधिकृत नावामध्ये आईचे नाव समाविष्ट करणे बंधनकारक असणार…


