टॅग: Student Study Issues Power Cut
इंदापूर तालुक्यात सायंकाळच्या लोडशेडिंगचा मोठा फटका; विद्यार्थी आणि शेतकरी आक्रमक, वेळेत बदलाची मागणी
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील बोरी-वालचंदनगर गटामध्ये सध्या सायंकाळी 6 ते 10 या वेळेत सुरू असलेल्या भारनियमनामुळे (लोडशेडिंग) नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ऐन परीक्षेच्या…


