टॅग: TR
चिंताजनक! कोल्ड्रिफपाठोपाठ अन्य दोन खोकल्यांच्या औषधात विषारी घटक; देशभरात खळबळ
मुंबई: कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामध्ये असलेल्या डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटकामुळे मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये लहान बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्य प्रदेशमधील अन्न व औषध…


