टॅग: Uddhav Thackeray farmers demand
‘शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या…’; उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केल्या ‘या’ 2 मागण्या
मुंबई: मराठवाड्यातील शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीचे गंभीर चित्र मांडले आहे. त्यांनी सांगितले की यंदाची आपत्ती भयानक असून अजूनही अनेक भागांत मुसळधार…


