टॅग: Yavatmal news
धक्कादायक! यवतमाळमध्ये रेल्वेच्या खड्ड्यात पडून ४ अल्पवयीन मुलांचा करुण अंत
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरात रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे उड्डाणपूल बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पावसाच्या पाण्यात बुडून चार अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सायंकाळच्या…


