टॅग: Young woman dies
पिंपरी-चिंचवडमध्ये डंपरच्या चाकाखाली सापडून तरुणीचा जागीच मृत्यू; चालक फरार
Pimpri-Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पुन्हा एकदा निष्काळजीपणामुळे जीवितहानीची घटना घडली आहे. जांबे परिसरातील सावंत पार्क चौकात सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात २० वर्षीय तरुणीचा डंपरच्या…


