टॅग: Yugendra Pawar On Ajit Pawar
Yugendra Pawar : उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले; युगेंद्र पवारांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप
बारामती : बारामती नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांवर दबाव टाकण्यात येत आहे, मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रलोभने देऊन फोडले जात असल्याचा गंभीर आरोप…


