महिना: एफ वाय
आमदार अबू आझमी यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन; औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले
मुंबई: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे चांगलेच भोवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे सदस्यत्व…
वादग्रस्त प्रकरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक मंत्री अडचणीत
मुंबई : सरपंच संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर महायुती सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. “मंत्री जयकुमार गोरे यांनी…
पुण्यात चार लाखांची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
पिंपरी: बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून चार लाखांची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. सुरेंद्र साहेबराव जाधव (वय ५६ वर्ष, पद-मंडलाधिकारी,…
भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये; ऑस्ट्रेलियाचा चार गडी राखून पराभव
दुबई: भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर काढले आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला आणि अभिमानाने अंतिम…
सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ
मुंबई: नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली…
अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी
मुंबई: छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आझमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा…
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने घेतला फलंदाजीचा करण्याचा निर्णय
दुबई: आज भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करत आहे. दोन्ही संघ जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. या स्पर्धेत भारत अपराजित राहिला आहे आणि…
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आजही निर्णय नाही
नवी दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज (४ मार्च) सुनावणी झाली. मात्र, यावर अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही, किंवा न्यायालयाने कोणतेही…
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा; मुख्यमंत्र्यांनी केले पदमुक्त
मुंबई : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंगळवारी (4 मार्च) अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री…
मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश; राजकीय घडामोडींना वेग
बीड: केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्न व…


