महिना: एफ वाय
पुण्यात SIR मोहिमेत निष्काळजीपणा; कोथरुडमधील सात शिक्षकांवर गुन्हा दाखल
Pune News : पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष मतदार नोंदणी (SIR) मोहिमेदरम्यान कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सात शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान…
महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर मान्सून; पुढील काही तासांत आगमनाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी…
स्वामी भक्तांची ‘देऊळ बंद २’ला पसंती; १६ दिवसांत ६५ कोटींची कमाई, बॉक्स ऑफिसवर विक्रमी घोडदौड
Deool Band 2 Collection : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील दमदार कामगिरी कायम आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांकडून…
Salon Price Hike : सलून सेवांचे दर 20 टक्क्यांनी वाढले; कटिंग, दाढीपासून फेशियलपर्यंत सर्व सेवांसाठी मोजावे लागणार अधिक पैसे
Salon Price Hike : वाढत्या महागाईचा फटका आता सलून व्यवसायालाही बसला असून राज्यभरातील सलून सेवांच्या दरात 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळ…
पुण्यात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; आई-वडील आणि मुलाचा मृत्यू, कुटुंबावर काळाचा घाला
Pune News : पुण्यातील खांदवेनगर परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत मुलाचा जागीच…
Vasant More: ‘दोन्ही राष्ट्रवादीत छुप्या तडजोडीची मॅच फिक्सिंग…’; पुण्यात खंजीर खुपसल्याचा आरोप करत वसंत मोरेंचा मविआ सोडण्याचा इशारा
Vasant More: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत कलह उफाळून आला आहे. शरद पवार गटाने घेतलेल्या माघारीच्या भूमिकेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
NEET Paper Leak : NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; मनीषा वाघमारेच्या जामीन अर्जावर निर्णय राखीव; कोर्टात नेमकं काय घडलं?
NEET Paper Leak : ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्याप्रकरणी संशयित आरोपी मनीषा वाघमारे यांच्या जामीन अर्जावरील निर्णय दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने राखून ठेवला आहे. या प्रकरणी…
Pune Crime: दौंड तालुक्यात थरार! पाटसमध्ये भरदिवसा पिस्तुलातून तीन राऊंड फायर; दोन जण ताब्यात, दोघे ऊसाच्या शेतात पसार
Pune Crime: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. या थरारक प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे….
Beed Crime: बीड हादरले! लग्नानंतर अवघ्या 12 व्या दिवशी तलाठ्याने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीच्या डायरीतील ‘त्या’ मजकुराने केला घात
Beed Crime: विवाहबंधनात अडकल्यानंतर अवघ्या १२ दिवसांच्या आत एका तरुण तलाठ्याने गळफास लावून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाईजवळील मोरेवाडी भागात घडली आहे. गणेश दत्तू…
Pune Crime: TCS नंतर आता ‘या’ कंपनीमध्येही ‘सक्तीने धर्मांतर’ आणि छळाचे आरोप; कर्मचाऱ्याची तक्रार
पुणे: महाराष्ट्रातील टीसीएस (TCS) मधील छळाचे प्रकरण ताजे असतानाच, पुण्याच्या हिंजवडी आयटी हबमधून आणखी एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज…


