महिना: एफ वाय
मद्यपान करणाऱ्यांसाठी २x२x२ सुवर्ण नियम आहे तरी काय? जाणून घ्या…
मद्यपान करणाऱ्यांमध्ये एक विशिष्ट नियम लोकप्रिय होत आहे, जो २x२x२ सुवर्ण नियम म्हणून ओळखला जातो. हा कोणताही वैद्यकीय उपचार किंवा अधिकृत मार्गदर्शक तत्त्व नाही, तर…
शेअर बाजारात मोठ्या घडामोडी; 20 पेक्षा कमी किमतीचे मल्टीबॅगर पेनी स्टॉक्स
मुंबई : शेअर बाजारात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. निफ्टी ५० निर्देशांक ०.४३% वाढून २३,४८३.५५ वर पोहोचला. दरम्यान, गुंतवणूकदारांनी तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित केले….
बंगाल हादरले! ममता बॅनर्जींना दुहेरी झटका; ६० आमदारांचे बंड, पुतण्याच्या घरावर ईडीची धाड
West Bengal Political Crisis: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व उलथापालथ झाली आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकाच दिवशी दोन अत्यंत मोठे…
Pune Crime: पुण्यात रक्ताचं नातं बनलं काळ! जुन्नरमध्ये पोटच्या मुलानेच दगडाने ठेचून वडिलांसह सख्ख्या भावाला संपवलं
Pune Crime: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्या सख्ख्या वडिलांसह भावाची हत्या…
पुण्यात ‘मविआ’च्या बैठकीत काँग्रेस आक्रमक; शरद पवारांच्या राष्ट्रवादीविरुद्ध सुप्रिया सुळेंसमोरच तक्रारींचा पाढा
पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची (मविआ) वज्रमुठ दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अंतर्गत कलह उफाळून आला आहे. काँग्रेस भवन…
पुण्यात HSRP चा खोळंबा! नोंदणी करूनही २ लाख वाहनचालक नंबरप्लेटच्या प्रतीक्षेत; मुदत संपल्यास १ हजारांचा दंड
HSRP Number Plate: हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) न बसवणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईची टांगती तलवार असतानाच, पुण्यात एक नवाच घोळ समोर आला आहे. एकीकडे प्रशासनाकडून कडक…
Abdul Sattar: ‘भाजपकडून आत्ताच अशी वागणूक असेल, तर २०२९ मध्ये महायुती राहणार का?’; अब्दुल सत्तारांचा संतप्त सवाल
Abdul Sattar: महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली….
दिल्ली हादरली! ‘लेमन ग्रीन’ रेस्टॉरंटला भीषण आग; 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Lemon Green Restaurant Fire: दिल्लीच्या मालवीय नगर परिसरातील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये आज सकाळी एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या भक्ष्यस्थानी…
Shetkari Karjmafi: अटींच्या चक्रव्यूहात ‘कर्जमुक्ती’; सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघटनांचा एल्गार, जीआरची होळी करण्याचे आवाहन
Shetkari Karjmafi: राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजूर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सरकारने २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करत…
Solapur Accident : वाढदिवस साजरा करून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू
Solapur Accident : सोलापूरच्या विजापूर रोडवरील हात्तुरे ब्रिजजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मित्राचा वाढदिवस साजरा…


