कॅटेगरी: ताज्या बातम्या
अकरावी प्रवेशप्रक्रिया १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार
पुणे : दरवर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहणारी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया यंदा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. ११ ऑगस्टपासून कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू केले…
प्रभात कुमार, प्रशांत बुरडे यांना महासंचालकपदी बढती; चार अप्पर पोलीस महासंचालकांच्या बदल्या
मुंबई : मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केल्यानंतर आता राज्य सरकारने भारतीय पोलीस सेवेतील १९९३ च्या तुकडीतील वरिष्ठ अधिकारी…
खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी: पणन मंत्री जयकुमार रावल
पुणे : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी व थेट बाजारा…
दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन
मुंबई : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते की, निवृत्तीवेतन सुरू…
राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा; सरकारकडून शासन निर्णय
मुंबई: राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने…
शनिवारवाडा-स्वारगेट दरम्यानची अतिक्रमणे पालिकेने काढली
पुणे : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय व कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता दोन्ही बाजू, शनिवारवाडा ते स्वारगेट चौक रस्ता, पदपथावरील फ्रंट…
पुणे महानगरपालिकेत उपायुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांमध्ये खडाजंगी; उपायुक्तांनी अभियंत्याचा मोबाईल फोडला, आयुक्तांकडे परस्पर विरोधी तक्रारी
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन आणि सुरक्षा विभागातील भ्रष्ट कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. शुक्रवारी (दि. ९) दुपारी पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा आणि अतिक्रमण विभागाचे…
शिक्रापुरात पीएमपी बस व दुचाकीच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर पीएमपी व दुचाकीची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. प्रथमेश नंदकुमार शेलार, हर्षल दिगंबर…
अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंदापूरच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू; तर पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी
लोणी काळभोर: उपजिल्हाधिकारी असलेल्या मित्राचा हळदीचा कार्यक्रम आटोपून परत जात असताना दुचाकी डिव्हायडरला धडकल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट…
पाकिस्तानच्या गोळीबारात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सातत्याने वाढत आहे. पाकिस्तानकडून राजधानी दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर आता पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये अति. जिल्हा…


