कॅटेगरी: ताज्या बातम्या
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; नागपुरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार
नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून, नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस…
दुय्यम सहनिबंधक कार्यालयाला महसूल मंत्र्यांची अचानक भेट
अमरावती: विभागीय आयुक्त कार्यालयातून निघालेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला ताफा अचानक जुन्या तहसील कार्यालयातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वळविला. थेट खरेदी-विक्रीच्या टेबलवर बसून आलेल्या…
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाची परीक्षा रद्द
मुंबई : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक गट – ब, वैज्ञानिक सहायक गट – क, वैज्ञानिक अधिकारी (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित…
१ एप्रिलपासून नवीन कर लागू होणार
नवी दिल्ली: नवीन आर्थिक वर्ष २०२५-२६ सुरू होत आहे १ एप्रिल २०२५ पासून, आणि यासोबतच फायनान्स बिल २०२५ मध्ये काही मोठे कर नियम बदलणार आहेत….
चाकणमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये ६२ जण तडीपार
चाकण : चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आता चांगलीच कंबर कसली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांत ६२ जणांवर…
पिंपरीमध्ये बेकायदा गॅस रिफिलिंग प्रकरणी दोन कारवाया
पिंपरी: कोणतीही परवानगी आणि सुरक्षेची खबरदारी न घेता बेकायदेशीरपणे गॅस रिफिलींग केल्याप्रकरणी चिखली आणि भोसरी येथे कारवाया करण्यात आल्या. याप्रकरणी बुधवारी (दि. २६) गुन्ह्याची नोंद…
अजित पवार कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले !
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या वाहनांच्या ताफ्याचे आगमन झाल्यानंतर गाडीतून उतरताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ताफ्यात जुन्या गाड्या असल्याबद्दल विचारणा…
हिंजवडी बस जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपीला डिस्चार्ज मिळताच अटक; तीन दिवसांची पोलीस कोठडी
पिंपरी : कंपनी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांवरील रागातून वाहनचालकाने बसला आग लावली. यामध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी येथे घडली. दरम्यान यामध्ये आरोपी बसचालक…
जीएसटीच्या बनावट पावत्या बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पुणे: केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) पुणे-२ आयुक्तालयाच्या वसुली अधिकाऱ्यांनी इन्पुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळवणे आणि ते चालवून घेण्यासाठी बनावट पावत्या तयार करणाऱ्या आणखी…
म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंप, २० जणांचा मृत्यू, तर ८० जण बेपत्ता; बँकॉकमध्ये अनेक गगनचुंबी इमारती आणि बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, भारतासह पाच देशांमध्ये जाणवले धक्के
नेपिता (म्यानमार): शुक्रवारी सकाळी ११:५० वाजता म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. या शक्तीशाली भूकंपात अनेक स्कॅयरॅपर इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनसह…


