कॅटेगरी: मुंबई
विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा? ठाकरे गटाला विधीमंडळाकडून मिळाली महत्त्वाची माहिती
मुंबई: महाराष्ट्र विधानसभेला लवकरच विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेत विरोधी पक्ष नेता निवडीसाठी एका विशिष्ट संख्याबळाची गरज नाही. तसेच विरोधी पक्षनेता निवडीसंदर्भात…
राज्यात पेट्रोलपंप उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘एक खिडकी’
मुंबई : राज्यातील १६६० पेट्रोलपंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी ‘ सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी…
राज्यात वाहनांची हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांतील दरांप्रमाणेच
मुंबई: देशातील बहुतेक राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (एचएसआरपी) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही ०१ एप्रिल २०१९…
बारामती, परळी येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय होणार
मुंबई : परळी (जि. बीड) व बारामती (जि.पुणे) येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांच्या स्थापनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ…
पुनर्वसित ३३२ गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी ५९९ कोटी ७५ लाखांचा कृती कार्यक्रम
मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यातील १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसन झालेल्या ३३२ गावठाणांमध्ये अपूर्ण राहिलेल्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या बंगल्यावर, तासभर चर्चा
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर…
‘तू सुंदर दिसतेस…’ असा मेसेज करणे ठरतो विनयभंग; थेट होऊ शकते शिक्षा
दिंडोशी (मुंबई): आता मेसेज करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जर तुम्ही एखाद्या अनोळखी महिलेला तू मला आवडतेस, किंवा तू सुंदर दिसतेस असा मेसेज केला, तर…
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात दोन हजार पदांची निर्मिती; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
मुंबई : राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील…
सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई: सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास आज (दि. १८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा आयोग १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१…
राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन होणार; ३६४ पदे भरण्यासही मंजुरी
मुंबई: राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या ३४६ पदांना व त्यासाठीच्या खर्चास आज (दि. १८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली….


