कॅटेगरी: महाराष्ट्र
Vishwas Nandekar: शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला; माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे दुःखद निधन
Vishwas Nandekar: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना जरी वेग आला असला तरी शिवसेनेतून मात्र एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे तरुण, तडफदार आणि…
IAS Transfer: राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; डॉ.कश्मीरा संखेवर नाशिकची जबाबदारी
IAS Transfer: राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल हाती आले असून आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच, राज्यातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून…
Lavasa Project: लवासा प्रकरणी मोठी अपडेट! हायकोर्टाचा पवार कुटुंबीयांना दिलासा
Lavasa Project: लवासा हिल स्टेशन प्रकल्पाला दिलेल्या कथित बेकायदेशीर परवानगी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेबाबत…
नगर परिषद निकालांनंतर ठाकरे गटाला मोठं भगदाड; संभाजीनगरमध्ये ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा
Raju Vaidya Resigns: विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीने आपला विजयी बाणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम राखला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालांनी महाविकास…
Maharashtra Govt Scheme: राज्य सरकारचा मोठा निर्णय! दिव्यांगांना लग्नासाठी मिळणार थेट अडीच लाखांची अर्थिक मदत
Maharashtra Govt Scheme: महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासंबंधातील सामाजिक विषमता दूर करण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी जुनी योजनेत सुधारणा…
Sanjay Raut: निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांनी 15 हजार करोड उडवले; राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut: राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप महायुतीला मिळालेलं यश हे अभूतपूर्व असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यावर, आता शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत…
Buldhana accident: मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर
Buldhana accident: मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्ग 56 वर मलकापूरजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने भिषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघेजण जागीच ठार झाले असून दोन…
Prashant Jagtap: ‘पवार साहेब जो आदेश देतील तोच फायनल’; अजित पवारांसोबतच्या युतीवर प्रशांत जगतापांचे सूचक विधान
Prashant Jagtap: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शरद पवार गट पूर्ण ताकदीने उतरणार असून, आमच्या वाट्याला येणाऱ्या सर्व जागा आम्ही ‘तुतारी’ या चिन्हावरच लढवू, अशी स्पष्ट…
Jejuri Bhandara Blast: जेजुरीत भंडाऱ्याचा स्फोट; विजयाच्या आनंदात नगरसेविकांसह 16 जण भाजले
Jejuri Bhandara Blast: जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना भंडाऱ्याचा भडका झाला. त्यात नवनिर्वाचित नगरसेवकांसह…
Punishment Ban for Teachers: विद्यार्थ्यांना शिक्षा केली तर शिक्षकांवरच होणार गुन्हा; राज्य सरकारची नवी कठोर नियमावली जारी
Punishment Ban for Teachers: शाळेत शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक छळ सोसावा लागल्यास, आता थेट शिक्षकांवर आणि शाळा प्रशासनावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे….


