Today शनिवार, 7th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कॅटेगरी: पुणे

कॅटेगरी: पुणे

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी 3 दिवसांत 178 वाहन चालकांवर कारवाई

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! मद्यपान करून वाहन चालवल्याप्रकरणी 3 दिवसांत 178 वाहन चालकांवर कारवाई

पुणे: पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या कारवाईत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १७८ चालकांवर कारवाई केली आहे. या…

‘अनंत गर्जेंशी अनैतिक संबंध असणारी ती महिला खरी गुन्हेगार…’; रुपाली ठोंबरेंचा दावा

‘अनंत गर्जेंशी अनैतिक संबंध असणारी ती महिला खरी गुन्हेगार…’; रुपाली ठोंबरेंचा दावा

पुणे: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए म्हणून कार्यरत असलेल्या अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन…

पुण्यात आणखी एका मार्गावर ३० किमी वेगमर्यादा; वाहतूक विभागाचं मोठं पाऊल

पुण्यात आणखी एका मार्गावर ३० किमी वेगमर्यादा; वाहतूक विभागाचं मोठं पाऊल

पुणे : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे पुणे शहर वाहतूक विभागाने कठोर पावले उचलली आहेत. अलीकडेच नवले ब्रिजवर झालेल्या भीषण कंटेनर अपघातात…

फडणवीसांनी गेम फिरवला; काँग्रेसला मोठा धक्का, कोपरगावचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांचा भाजपमध्ये प्रवेश

फडणवीसांनी गेम फिरवला; काँग्रेसला मोठा धक्का, कोपरगावचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांचा भाजपमध्ये प्रवेश

दौंड: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर,…

तीन-तीन वेळा मंत्रिपद हुकलेला मी राज्यातला एकमेव आमदार; राहूल कुल यांनी प्रचारसभेत अखेर बोलून दाखवली खंत

तीन-तीन वेळा मंत्रिपद हुकलेला मी राज्यातला एकमेव आमदार; राहूल कुल यांनी प्रचारसभेत अखेर बोलून दाखवली खंत

दौंड: तीन-तीन वेळा मंत्रिपद हुकण्याची वेळ आलेला राज्यातील एकमेव आमदार मी असेन. निवडून दिल्यास मंत्रिपद देण्याची घोषणा झाली; पण मंत्रिपद मिळाले नसले तरी नाराजी नाही….

जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू; काठावर आढळले मुलांचे बूट-चप्पल

जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू; काठावर आढळले मुलांचे बूट-चप्पल

जुन्नर: जुन्नरमधील जुन्या बसस्थानकासमोर असलेल्या इदगाह मैदानाच्या परिसरातील शेततळ्याजवळ खेळण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिण-भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. आफान अफसर इनामदार (वय…

नवले पुलावर पुन्हा अपघात! दुभाजकाला धडकून दुचाकी उलटली, सुदैवाने प्रवासी सुखरूप

नवले पुलावर पुन्हा अपघात! दुभाजकाला धडकून दुचाकी उलटली, सुदैवाने प्रवासी सुखरूप

पुणे : नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला असून रविवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास व्हीआरएल बसस्थानक आणि सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकून एक मोटार उलटली. सुदैवाने गाडीतील…

पुण्यात जमीन घोटाळ्यांची मालिका; मुंढवा, बोपोडीनंतर बाणेर 900 कोटींच्या जमीन प्रकरणातही शितल तेजवानीचं नाव

पुण्यात जमीन घोटाळ्यांची मालिका; मुंढवा, बोपोडीनंतर बाणेर 900 कोटींच्या जमीन प्रकरणातही शितल तेजवानीचं नाव

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. त्यांनी 40 एकर जमीन फक्त 300 कोटी…

वाणेवाडीतील तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू; बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर अपघात

वाणेवाडीतील तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू; बदलापूर स्थानकापासून काही अंतरावर अपघात

बारामती: बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील सिद्धांत ज्ञानेश्वर जगताप या तेवीस वर्षीय तरुणाचा रेल्वे रूळावर पडून मृत्यू झाला आहे. शनिवारी कोयना एक्स्प्रेसमधून मुंबईहून पुण्याला येत असताना…

पुण्यात चोरट्यांचा नवा कारनामा! रस्त्यावरील 12 लाखाचे पथदिवे केले लंपास

पुण्यात चोरट्यांचा नवा कारनामा! रस्त्यावरील 12 लाखाचे पथदिवे केले लंपास

Street Lights Stolen In Pune: पुणे शहरात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबवेवाडी परिसरातील सार्वजनिक पथदिवे चोरट्यांनी लंपास केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले…

error: Content is protected !!