कॅटेगरी: देश-विदेश
म्यानमारमध्ये शक्तिशाली भूकंप, २० जणांचा मृत्यू, तर ८० जण बेपत्ता; बँकॉकमध्ये अनेक गगनचुंबी इमारती आणि बंगले क्षणार्धात जमीनदोस्त, भारतासह पाच देशांमध्ये जाणवले धक्के
नेपिता (म्यानमार): शुक्रवारी सकाळी ११:५० वाजता म्यानमारमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. या शक्तीशाली भूकंपात अनेक स्कॅयरॅपर इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनसह…
केंद्र सरकारची आता सहकार टॅक्सी ओला, उबरला आणखी स्पर्धा
नवी दिल्ली: ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या टॅक्सी सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांप्रमाणे केंद्र सरकारने संसदेत सहकारवर आधारित नवीन ‘सहकार टॅक्सी’ सेवा सुरू करण्याची घोषणा केली. या…
‘रॉ’ विरोधातील कारस्थान उधळले; भारताचा अमेरिकेला जबर धक्का
नवी दिल्ली: भारताने अमेरिकेला जबर धक्का दिला आहे. भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ विरोधात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (यूएससीआयआरएफ) प्रतिबंध लावण्याचे कारस्थान रचले होते. हा…
पूजा खेडकरला 15 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण ; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
नवी दिल्ली: भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण देण्यास 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावला. खुल्या प्रवर्गातील…
सुनीता विल्यम्स नऊ महिन्यानंतर पृथीवर परतल्या; श्वास रोखून धरणाऱ्या ‘त्या’ मिनिटांनी कल्पना चावलांची आठवण करून दिली
नवी दिल्ली: अंतराळवीर सुनीता विल्यम्स या नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आल्या आहेत. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० च्या सुमारास विल्यम्स यांचे स्पेस कॅप्सूल…
पॅनकार्डनंतर आता मतदार ओळखपत्रही आधारशी लिंक होणार, निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय
नवी दिल्ली: आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र (EPIC) लिंक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवारी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत, देशाच्या निवडणूक आयोगाने या दोघांना लिंक…
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मॉर्निंग वॉक, समुपदेशन अनिवार्य; आयआयटी गुवाहाटीची नवी योजना
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांमध्ये वाढणारे नैराश्य कमी करणे, त्यांना तणावमुक्त ठेवणे आणि त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आयआयटी गुवाहाटीने नवी योजना आखली आहे. यात प्रामुख्याने प्राध्यापकांसोबत सकाळी…
पाकिस्तानात ४०० प्रवासी घेऊन निघालेली रेल्वे हायजॅक; चकमकीत ६ सैनिक ठार
पेशावर: पाकिस्तानमध्ये बलुच आर्मीने एका रेल्वे ट्रेनला हायजॅक केले आहे. सुमारे ४०० लोक दहशतवाद्यांच्या ताब्यात अडकले होते. या ट्रेनमध्ये १२० सैनिकही प्रवास करत असल्याचे सांगण्यात…
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आजही निर्णय नाही
नवी दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज (४ मार्च) सुनावणी झाली. मात्र, यावर अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही, किंवा न्यायालयाने कोणतेही…
बद्रीनाथमध्ये मोठी दुर्घटना, हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले; १६ जणांना वाचवण्यात यश
बद्रीनाथ: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. बद्रीनाथ धाममध्ये हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले…


