कॅटेगरी: देश-विदेश
पाकिस्तानात ४०० प्रवासी घेऊन निघालेली रेल्वे हायजॅक; चकमकीत ६ सैनिक ठार
पेशावर: पाकिस्तानमध्ये बलुच आर्मीने एका रेल्वे ट्रेनला हायजॅक केले आहे. सुमारे ४०० लोक दहशतवाद्यांच्या ताब्यात अडकले होते. या ट्रेनमध्ये १२० सैनिकही प्रवास करत असल्याचे सांगण्यात…
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आजही निर्णय नाही
नवी दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज (४ मार्च) सुनावणी झाली. मात्र, यावर अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही, किंवा न्यायालयाने कोणतेही…
बद्रीनाथमध्ये मोठी दुर्घटना, हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले; १६ जणांना वाचवण्यात यश
बद्रीनाथ: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. बद्रीनाथ धाममध्ये हिमस्खलनामुळे ५७ कामगार बर्फाखाली गाडले गेले. कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले…
दिल्ली विधानसभेत प्रचंड गोंधळ, आम आदमी पक्षाचे बारा आमदार निलंबित
दिल्ली : दिल्ली विधानसभेत उपराज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. विधानसभा अध्यक्षांनी आम आदमी पक्षाच्या १२ आमदारांना निलंबित केले आहे. उपराज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान आम आदमी पक्षाच्या आमदारांनी…
धक्कादायक! व्होरा समितीचा अहवाल गायब, अंडरवर्ल्ड-राजकारण्यांच्या कनेक्शनला मूठमाती?
नवी दिल्ली: दाऊद, अंडरवर्ल्ड आणि राजकारण्यांच्या कनेक्शनबद्दल तपास केलेल्या व्होरा समितीचा अहवाल रेकॉर्डवर नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय राजकारणी, नेते अथवा शरद पवार…
सन्मान निधी योजनेचे पैसे सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
नवी दिल्ली: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली. सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी…
निवडणूक आयोग राजकीय पक्षाची समीक्षा करू शकत नाही: दिल्ली हायकोर्ट
नवी दिल्ली: राजकीय पक्ष स्वतःच्या संविधानाचे पालन करतो की, नाही याची समीक्षा करण्याचे कोणतेही अधिकार निवडणूक आयोगाकडे नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने एका…
‘या’ एक्झिट पोलमुळे अरविंद केजरीवाल यांची उडवू शकते झोप, २०१५ मध्ये केले होते अचूक भाकीत
नवी दिल्ली: दिल्लीबाबतचा आजचा चाणक्य एक्झिट पोलही समोर आला आहे, जो दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची झोप उडवू शकतो. चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला ५१…
शिक्षण अधिकाऱ्याच्या घरी सापडल्या २ बेड भरून नोटा; दक्षता विभागाचे अधिकारीही झाले अवाक
पाटणा: बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याच्या घरात टाकलेल्या छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. बेतिया जिल्हा शिक्षण अधिकारी रजनीकांत प्रवीण यांच्या निवासस्थानावर…
पत्नीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, तलावात फेकले; निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचे धक्कादायक कृत्य
हैदराबाद : तेलंगणात एका निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या करून, तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते तुकडे कुकरमध्ये शिजवून तलावात फेकून दिल्याची धक्कादायक…


