कॅटेगरी: राजकारण
Harshwardhan Sapkal: पुण्यातील गुन्हेगारीमागे भाजप अन् अजित पवारांची राष्ट्रवादी- हर्षवर्धन सपकाळ
Harshvardhan Sapkal: पुण्यामधील वाढत्या गुन्हेगारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला बळ…
बिहार निवडणुकीची तारीख जाहीर! दोन टप्प्यांतील मतदानानंतर 14 नोव्हेंबरला लागणार निकाल
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सोमवारी घोषणा केली की 243 सदस्यीय राज्य विधानसभेसाठी मतदान दोन…
आमदार बापू पठारेंना मारहाण प्रकरण; बंडू खांदवेसह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल
पुणे : वडगाव शेरी येथील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाल्याची घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांसोबत झालेल्या या…
Rohini Khadse: खडसेंच्या जावयाला दिलासा मात्र रोहिणी खडसेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा; नेमक काय घडतयं?
Rohini Khadse: पुण्यतील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना जामीन मिळाला आहे….
नगरपरिषद अन् नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर! तुमचा नगराध्यक्ष कोण? जाणून घ्या एका क्लिकवर
Nagarparishad Reservation: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतून एक मोठी राजकीय घोषणा करण्यात आली. राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण…
Bapu Pathare: बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे भाजपच्या वाटेवर? पक्षप्रवेश रोखण्यासाठी भाजप नेत्यांच्या मुंबईत हलचाली
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांचा संभाव्य भाजप प्रवेश हा सध्या चर्चेचा विषय ठरत असून, या चर्चांमुळे भाजपच्या स्थानिक…
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या भाजप खासदार, आमदारावर हल्ला; दगडफेकीत गाड्या फोडल्या
कोलकाता: उत्तर बंगालमधील नागराकाटा परिसरात पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि स्थानिकांच्या मदतीसाठी पोहोचलेल्या भाजप खासदार खगेन मुर्मू आणि आमदार शंकर घोष यांच्यावर जमावानं हल्ला केला….
चाकणच्या नगराध्यक्षपदी खुल्या गटातील महिला विराजमान होणार; राज्यातील 68 नगरपरिषदा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव
मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ६) मुंबईत 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत जाहीर…
पदवीधर निवडणुकीत उमेदवारीची आस; आमदार अरुण लाड यांच्या पुत्राचा उद्या भाजप प्रवेश
सांगली: पुढील वर्षी होणाऱ्या पुणे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी नजरेसमोर ठेवून आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड हे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद…
Walmik Karad : थोडीशी मदत अण्णासाठी…! वाल्मिक कराडच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; मुंडे बंधू भगिनींचेही फोटो झळकले
बीड : संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या नावाने सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्याचे बॅनर व्हायरल होत असल्याने बीड जिल्ह्यात राजकीय आणि…


