टॅग: Kalyan Dombivli Municipal Corporation
कल्याण-डोंबिवलीत राजकीय भूकंप! मनसेचे ‘सात’ शिलेदार शिंदेंच्या सोबतीला; ठाकरेंच्या मशालची ज्योत विझणार?
KDMC: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्ताकारणाने आता अनपेक्षित वळण घेतले आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचे ५ आणि ठाकरे गटातून मनसेत परतलेले २, अशा एकूण ७ नगरसेवकांनी…


