टॅग: Maharashtra Police Recruitment
Pune Gramin Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! 72 पदांसाठी अर्ज सुरू
Pune Gramin Police Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ग्रामीण पोलीस विभागाने २०२५ साली ७२ पदांची नवीन भरती जाहीर केली आहे….


