टॅग: Solapur
सोलापूरमध्ये पत्नीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; मुलाची बापाविरुद्ध फिर्याद
सोलापूर : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिच्या डोक्यात कुऱ्हाड घालून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार, २० मार्च २०२५ रोजी नई जिंदगी परिसरातील सिध्देश्वर नगर…
ब्लॅकमेलिंगला ‘ती’ वैतागली होती; त्यातून तिला बाहेर निघायचे होते, टप्यात येताच केला कार्यक्रम
माळशिरस: आकाशसोबतचे प्रेमसंबंध ‘त्या’ महिलेस नको होते, मात्र तो प्रेमसंबंध तोडण्याला तयार नव्हता. ‘माझ्यासोबतचे प्रेमसंबंध तोडल्यास तुझ्यासोबतचे नग्नावस्थेमधील व्हिडीओ व्हायरल करुन तुझी बदनामी करीन’ अशी…
सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव ! बारा कावळ्यांसह घार आणि बगळ्याचा मृत्यू
सोलापूर: सोलापूर शहरात विविध ठिकाणी बारा कावळे, दोन घार व एक बगळा मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. दरम्यान, याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून H5N1 बर्ड…
माळशिरसमध्ये नग्न अवस्थेत मृतदेह फेकून दिलेल्या प्रकरणास प्रेमाची किनार; रात्री उशिरा आलेल्या फोनमुळे खुनाचा उलगडा
पिलीव(सोलापूर): माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द या युवकाचा सोमवारी रात्री अतिशय निघृणपणे खून करून पिलीव-चांदापुरी रस्त्यावरील वन विभागाच्या हद्दीत नग्न अवस्थेत मृतदेह फेकून…
विवस्त्र करून गरम सळईने दिले चटके, तरुणाचा तडफडून मृत्यू; अनैतिक संबंधातून खून झाल्याचा अंदाज
पिलीव (सोलापूर): माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे अज्ञात कारणावरून अमानुषपणे शरीराला चटके देऊन युवकाचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवार, ११ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या उघडकीस…
करमाळ्यातील जिंती येथे नवी दिल्ली-बंगळुरू केके एक्स्प्रेसच्या धडकेत आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू
करमाळा (सोलापूर) : पुणे-लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन (ता. करमाळा) येथे पेट्रोलिंग करत असताना नवी दिल्ली-बंगळुरू या केके एक्स्प्रेसने जोरदार धडक दिल्यामुळे पेट्रोलिंग करणाऱ्या…
सांगोल्यामध्ये पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात १३ हजार लाडक्या बहिणींनी घेतला लाभ
सांगोला (सोलापूर): सुमारे पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या हंगिरगेत १३ हजार २२८ लाडक्या बहिणीचे अर्ज मंजूर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून यातील ५ हजार ८९५…
सोलापूरमधील सांगोल्यात जीबीएसचा आढळला पहिला रुग्ण
सांगोला: महूद (ता. सांगोला) गावात ३२ वर्षीय जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागामार्फत तातडीने गावात होम टू होम भेटी…
सोलापूर जिल्ह्यातील 21 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नैसर्गिक आपत्ती मदतीचा लाभ जमा
मुंबई: अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत…
धक्कादायक! माढ्यात वडीलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडत 14 वर्षाच्या मुलाने केली आत्महत्या
माढा : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आढेगावमध्ये आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना…


