टॅग: Varsha Bungalow
Devendra Fadnavis: ‘आमच्यात लपून-छपून भेटण्यासारखं….’; उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन
Devendra Fadnavis: गेल्या २४ तासांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ‘मध्यरात्रीची भेट’ ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे….
सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल; काय आहे भेटीमागचं कारण? दाखल; काय आहे भेटीमागचं कारण?
मुंबई: बिहार निवडणुकीच्या निकालांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा…


