महिना: एफ वाय
नाशिक महानगरपालिकेत मेगा भरती; 114 पदे भरली जाणार, घरबसल्या करता येणार अर्ज…
पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी…
Eknath Khadse : मुक्ताईनगरमध्ये पक्षाची ताकद कमी; वेळ पडल्यास निवडणुका लढवणार नाही, एकनाथ खडसेंची मोठी घोषणा
जळगाव : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धूम सुरू असताना राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्ष एकत्र किंवा स्वतंत्र…
Job Alert ! नागपुरातील ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड…
पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपुरातील एका शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये…
Mumbai CNG Cut : मुंबईत CNG पुरवठा ठप्प; रिक्षा-टॅक्सी वाहतूक बंद पडण्याची शक्यता, वाहनांच्या लागल्या रांगा
मुंबई : वडाळा येथील आरसीएफ परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रविवारी दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी पुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. यामुळे सोमवारी…
निद्रानाश किडनीच्या आजाराचे असू शकते लक्षण; त्याकडे करू नका दुर्लक्ष…
आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे किडनी. ते शरीर निरोगी आणि संतुलित ठेवण्यासाठी अनेक कार्ये करतात. ते आपल्या शरीरासाठी एक प्रकारचे फिल्टरिंग प्लांट म्हणून…
महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम; ११ जिल्ह्यांत IMD चा यलो अलर्ट, पुणे-मुंबईत तापमानात घट
मुंबई : महाराष्ट्रात थंडीची लाट जोर धरत असून, राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घसरण होत आहे. भारत हवामान विभागाने (IMD) मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील…
Amit Thackeray : मनसे नेते अमित ठाकरेंविरोधात पहिला गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा नेते अमित ठाकरे यांच्यावर राजकीय कारकिर्दीतील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य…
हिवाळ्यात सॉफ्ट आणि चमकदार त्वचा हवीये? तर तुमच्या आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ
हिवाळ्यातील हवा तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज बनवू शकते. मॉइश्चरायझर लावल्याने थोडा आराम मिळतो, पण खरा ओलावा आतून येतो. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक देशी सुपरफूड्स…
तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करताय? तर Google Pixel 10 ठरू शकेल बेस्ट, किंमत झाली कमी…
नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका…
सोने-चांदीच्या दरात चढउतार कायम; सोन्याच्या दरात आत्तापर्यंत 8000 रुपयांपेक्षा जास्त झाली घट
नवी दिल्ली : सोने-चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवीन दरांवर एक नजर टाकणे…


