कॅटेगरी: ताज्या बातम्या
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! ‘GOD’ नावाने सेव्ह असलेला तेजस शाह अटकेत; बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरेलाही CBI ने पकडलं
NEET Paper Leak Case News : देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी मोठी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे….
Ram Shinde : भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध शब्दपूर्ती’ संघर्ष? राम शिंदेंच्या विधानाने अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ
Ram Shinde : अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला असून उमेदवारीवरून पक्षात ‘निष्ठावंत विरुद्ध शब्द दिलेले चेहरे’ असा…
काँग्रेसमध्ये मोठी राजकीय खळबळ? सिद्धरामय्या राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा; डी.के. शिवकुमार होणार नवे मुख्यमंत्री?
Congress Politics : कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पुढील दोन दिवसांत राजीनामा देऊ शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू…
महाराष्ट्रात आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवी जबाबदारी, काहींचे ट्रान्सफर आदेश रद्द
Maharashtra IPS Transfer : राज्य शासनाच्या गृह विभागाने महाराष्ट्रातील वरिष्ठ आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे,…
Maharashtra Politics : प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित? ३० मेची तारीख चर्चेत, विधानपरिषद उमेदवारीचीही जोरदार चर्चा
Maharashtra Politics : अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…
हृदयद्रावक दुर्घटना; गरोदर महिलेसह चौघांचा बुडून मृत्यू, २ वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचला
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरणात परिसरात घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी धरण परिसरात गेलेल्या एका कुटुंबावर काळाने…
Alandi Temple Theft Case: माऊलींच्या दरबारात सुरक्षेचा बोजवारा! चोराकडेच होती दानपेटीची चावी; देवस्थानचा मोठा खुलासा
Alandi Temple Theft Case: कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात एका विश्वासू सेवेकऱ्यानेच मुख्य दानपेटीवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर…
Eknath Shinde: कांदा आंदोलनावरून राजकीय रणकंदन, हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले, ‘कुठे राजा भोज, कुठे गंगू तेली’
Eknath Shinde: नाशिकमधील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या विराट महामोर्च्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये हमीभाव मिळावा, या…
Onion Farmers Protest: नाशिकमध्ये कांदा आंदोलन पेटलं! मविआच्या ‘महामोर्चा’त पोलीस-शेतकरी झटापट; रोहित पवारांसह बडे नेते ताब्यात
Onion Farmers Protest: आखाती देशांमधील युद्ध आणि केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या पूर्णपणे कोलमडला आहे. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने हवालदिल झालेल्या…
Ebola Virus: इबोलाचा जगभर हाहाकार! WHO कडून ‘ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी’ घोषित; भारतातील विमानतळांवर कडक निर्बंध लागू
Ebola Virus: आफ्रिकन देशांमध्ये ‘इबोला’ (Ebola) या अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी जीवनाला असलेल्या या गंभीर…


