कॅटेगरी: ताज्या बातम्या
MLA Disqualification case : शिवसेनेच्या सर्वात मोठ्या सुनावणीची तारीख ठरली; पक्ष-चिन्हांसोबत आमदार अपात्रतेचाही निर्णय दिवाळीनंतर
Political Impact of the Upcoming Supreme Court Decision : गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च…
Radhakrishna Vikhe: विखे पाटील अंतरवाली सराटीत दाखल; जरांगे पाटलांची घेतली भेट, दोघांमध्ये चर्चा
Radhakrishna Vikhe Patil: मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यासाठी ते अंतरवाली सराटीत दाखल झाले…
पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदाची दिवाळी होणार गोड; सानुग्रह अनुदानात वाढ
पुणे महापालिकेकडून दरवर्षी महापालिका अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान आणि बोनस देण्याचा निर्णय दिला जातो. यासाठी अर्थसंकल्पात सुमारे 125 कोटी…
Bribe Case: ‘इन्व्हेस्टिगेशन’ शब्द उच्चारता न येणाऱ्या पोलिसावर न्यायाधीशांचा संताप; म्हणाले, हे काय तपास करणार?
ठाणे: लाच प्रकरणात अडकलेल्या ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या प्रकरणातील पोलिस तपासावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर…
Bee Attack: राजगड किल्ल्यावर मधमाश्यांचा हल्ला; 3 दिवसांत 15 पर्यटक जखमी, वन विभाग सतर्क
Bee attack on Rajgad Fort: ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर गेल्या तीन दिवसांत मधमाश्यांच्या हल्ल्यांनी पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुवेळा माची परिसरात घडलेल्या या घटनांमध्ये…
Solapur: बँक ऑफ महाराष्ट्रमधून शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक लंपास; कर्मचाऱ्याचा कामचूकारपणा उघड
सोलापूर: बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोलापुरातील नवी पेठ शाखेतून एका शेतकऱ्याचा 4 लाखाचा चेक लंपास केल्याची घटना समोर आली आहे. खूप दिवस होऊनही पैसे खात्यात जमा…
मोठी बातमी! पुण्याच्या 13 पंचायत समिती सभापतीपदांच्या आरक्षण सोडत जाहीर
पुणे: पुणे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून पंचायत समिती निवडणुकांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी PMC पाषाण ते मुंबई-बेंगळुरू बायपासपर्यंत ग्रेड सेपरेटर बांधणार
पुणे: पुणे महानगरपालिका (PMC) ने पाषाण-सुस रोडला थेट मुंबई-बेंगळुरू बायपासवरील सर्व्हिस रोड शी जोडणारा ग्रेड सेपरेटर बांधण्याची योजना जाहीर केली आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी…
Vasant More On BJP: पुणे महापालिकेत भाजपचे किती नगरसेवक निवडून येणार? शिवसेनेच्या वसंत मोरेंनी थेट ‘आकडा’च सांगितला
Pune News: आगामी महापालिका निवडणुकीचं वारं जोरदार वाहू लागलं आहे. भाजपने पुणे महापालिकेमध्ये 125 नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय ठेवल आहे. त्यासाठी संपूर्ण पक्ष कामाला लागला आहे….
धक्कादायक! पालघरमध्ये आश्रमशाळेत शाळेत शिकणाऱ्या 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या
पालघर: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका येथील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन किशोरवयीन विद्यार्थ्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली….


