कॅटेगरी: ताज्या बातम्या
Sangli Crime: हुंड्यामुळे आणखी एका विवाहितेचा बळी! सारसच्या छळाला कंटाळून सांगलीत नवविवाहिची आत्महत्या, 5 जणांवर गुन्हा दाखल
Sangli Crime: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे हुंड्यामुळे आणखी एका विवाहितेचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फक्त दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या अमृता ऋषिकेश गुरवने सासरच्यांकडून…
जालन्यात भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत पतीसह गरोदर पत्नी आणि मुलगाही ठार
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळ फाट्यावर छत्रपती संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि. ६) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव कंटेनरने पाठीमागून…
Chief Justice B.R. Gavai : सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकीलाची संतापजनक प्रतिक्रिया, म्हणाले, जे करायला सांगितले ते…
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर सोमवारी (६ ऑक्टोबर २०२५) बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे….
चिमुकल्यांच्या मृत्यूचं तांडव काही थांबेना! कफ सिरप प्यायल्याने नागपूरात 18 महिन्याच्या मुलीचा मृत्यू
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून कप सिरप प्यायल्याने अनेक चिमुकल्यांना आपल जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील 18 महिन्यांची धानी दहरिया हिचा सोमवारी रात्री…
PMC Election 2025 : पुण्यात अजितदादांना भारी पडले मुरलीआण्णा, अजितदादांची आर्जव भाजपाने फेटाळली
पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) निवडणुकीच्या तोंडावर अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून, यात केलेल्या किरकोळ बदलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपेक्षांना धक्का बसला…
Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या निधनावर वादग्रस्त विधान; शिंदे गटाने केले हात वर, आता रामदास कदमांची सारवासारव
मुंबई: दसरा मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर केलेल्या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. बाळासाहेबांचे पार्थिव…
Maharashtra politics : महायुतीत खदखद..! शिवसेनेचे आमदार अजित पवारांवर नाराज; शिंदेंकडे तक्रारीचा पाऊस
मुंबई : महायुती सरकारमध्ये निधी वाटपाच्या मुद्द्यावरून खदखद वाढतेय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना आमदार आणि मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘उदासीन’ भूमिकेवर कडाक्याची नाराजी…
Manikrao Kokate News : रोहित पवारांनी माफी मागावी; ‘त्या’ प्रकरणात माणिकराव कोकाटेंचा कोर्टात युक्तवाद
नाशिक : पावसाळी अधिवेशनात रमी खेळतानाचा व्हायरल व्हिडिओ शेअर करून राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार…
Kartiki Ekadashi : मोठा पेच सुटला..! कार्तिकी एकादशीची महापूजा ‘या’ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार
पंढरपूर : यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे. 2 नोव्हेंबर 2025 रोजी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे आणि…
Mumbai Car Accident : मुंबई कोस्टल रोडवर अपघात; इर्टिगा गाडी 30 फूट खोल समुद्रात, गाडीने गाठला तळ
मुंबई : मुंबईच्या कोस्टल रोडवर सोमवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. वरळी कोस्टल रोडवरील डिव्हायडर तोडून एक इर्टिगा गाडी 30 फूट खोल…


