कॅटेगरी: ताज्या बातम्या
हडपसरमध्ये किरकोळ वादातून मित्राचा कालव्यात ढकलून खून
पुणे: कालव्याशेजारी पार्टी करताना झालेल्या वादातून दोघांनी मित्राला वाहत्या पाण्यात ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तपास करून दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा…
पुणे जिल्ह्यात 13 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू… नेमकं कारण काय?
पुणे: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ३१ मे रोजी मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून ते १३ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र…
मोठी बातमी! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळमध्ये जात ठोकल्या बेड्या
पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांना त्याला शोधून…
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक 42.2 मिमी पाऊस; जाणून घ्या इतर जिल्ह्यांची आकडेवारी सविस्तर
मुंबई: राज्यात मागील २४ तासांमध्ये (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे, तर बीड २४ मिमी, जालना १३.९ मिमी, सोलापूर…
निधी वळविल्याचा अपप्रचार थांबवा; आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांचे आवाहन
मुंबई: आदिवासी विकास विभागाच्या निधीविषयक अपप्रचाराला पूर्णविराम देण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विभागाला…
गडचिरोली जिल्ह्यातील १०० अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांचे ‘नंदघर’ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यात ई-लर्निंग ची सुविधा उपलब्ध असणार आहे. या केंद्रात सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व…
‘प्रकरण मिटवण्यासाठी 5 कोटी लागतील’…. ईडीच्या उपसंचालकांना लाच घेताना रंगेहाथ पकडले
भुवनेश्वर: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ओडिशातील भुवनेश्वर येथे अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. चिंतन रघुवंशी यांच्यावर एका…
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून न्या. अतुल चांदूरकरांसह तिघांनी घेतली शपथ
नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल एस. चांदूरकर यांच्यासह कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती…
एकनाथ शिंदे, अजित पवार संवादात चांगले नाहीत ! देवेंद्र फडणवीस यांचे आपल्या सहकाऱ्यांबाबत परखड भाष्य; शरद पवारांचे मात्र तोंडभरून कौतुक
मुंबई: शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे परखड भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र…
हडपसरमध्ये गोळीबाराची घटना, मस्तीत मारलेली गोळी भावाला लागली
पुणे: पुणे शहरातील हडपसरमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे . एका मुलाने गुरुवारी (दि. २९) रात्री मस्तीत पिस्तूलमधून गोळी झाडली, ती गोळी…


