कॅटेगरी: ताज्या बातम्या
अकरावीसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
पुणे: अकरावीसाठी सुरू झालेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी गेल्या दोन दिवसांत राज्यातील ९ हजार ३४६ महाविद्यालयांत एकूण ४ लाख ५७ हजार ४९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे….
5 लाखांची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी जाळ्यात; वर्ग 2 च्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी मागितली होती तब्बल 41 लाखांची लाच
छत्रपती संभाजीनगर: इनामी जमीन वर्ग २ मधून वर्ग १ करून चलन जनरेट करण्यासाठी तब्बल ४१ लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर २३ लाख रुपये यापूर्वी घेऊन उर्वरित…
फुरसुंगीमध्ये शेजारी राहणाऱ्या मुलाच्या नातेवाईकांनी लग्नाला दिला नकार, मुलीने ओढणीच्या साहाय्याने केला आयुष्याचा शेवट; अनेक वर्षांपासून प्रेम संबंध
हडपसर (पुणे): फुरसुंगीमध्ये पंधरा वर्षाच्या मुलीचे सतरा वर्षाच्या मुलासोबत प्रेम संबंध होते, मुलाच्या नातेवाईकांनी लग्नाला नकार दिल्याने मुलीने घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली….
तेज प्रताप यादव प्रकरणात ऐश्वर्या रायने दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले
पाटणा: बिहारमध्ये राजद सुप्रीमो लालू यादव यांच्या कुटुंबात सध्या भूकंप सुरू आहे. लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप याची एक फेसबुक पोस्ट कुटुंबासाठी अडचणीची ठरत आहे….
भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
लातूर: लातूर – औसा रोडवर बेलकुंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात…
नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनाने सतर्क रहावे, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या…
अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे प्रवेशपत्र उपलब्ध; आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली माहिती
पुणे: राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २७ ते ३० मे आणि २ ते ५ जून अशा दोन टप्प्यात…
अँटी-ड्रग टास्क फोर्सच्या कामाला लवकरच होणार आरंभ; पुणे आणि नागपूर येथे विभागीय मुख्यालये
पुणे : महाराष्ट्र पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कृती दलाच्या (अँटी-ड्रग टास्क फोर्स) कामकाजाला लवकरच सुरुवात होणार आहे. अमली पदार्थांचा बेकायदा व्यापार थांबविण्याबरोबरच केंद्र तसेच विविध राज्यांच्या…
पिंपरी आयुक्तालयात 801 पोलीस अंमलदारांच्या बदल्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ८०१ पोलिस अंमलदारांच्या बदल्या पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणे जिल्ह्यासह मुसळधार पाऊस असलेल्या अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचाही आढावा
पुणे: राज्याच्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीच बारामती येथे दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेपासूनच बारामती, इंदापूर तालुक्यांसह पुणे जिल्ह्यातील…


