कॅटेगरी: लाईफस्टाईल
ड्राय आणि नाजूक त्वचेसाठी तांदळाचे पीठ ठरेल सर्वोत्तम; वापरताना ‘ही’ काळजी घ्याच…
तुमच्या शरीराचे इतर सर्व भाग मजबूत असतात. मात्र, त्वचा खूप नाजूक असते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही त्याची काळजी घेतली…
तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही जिमला जाताय? तर जाणून घ्या नेमकं किती वेळ जावं…
अनेक जिम जाणाऱ्यांना वाटते की जास्त व्यायाम केल्याने स्नायू जलद वाढतील. बॉडी होईल. मात्र, स्नायूंच्या वाढीसाठी व्यायामशाळेत तासनतास घालवणे आवश्यक नाही, योग्य व्यायाम करणे महत्वाचे…
तुम्ही देखील केस धुतल्यानंतर ‘या’ चुका करताय? तर आत्ताच थांबवा, नाहीतर केस गळती अटळ…
आपल्यापैकी अनेकांना आपले केस दाट, लांबसडक असावे असे वाटत असते. मात्र, अनेक वेळा आपण नकळत अशा सवयी लावतो ज्यामुळे केसांचे नुकसान होते. विशेषतः केस धुतल्यानंतर…
वयाच्या आधी चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसत आहेत? तर ‘हे’ बदल आवश्य करा…
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे त्वचा वेळेआधीच वृद्धत्त्वासारखी दिसू लागते. अकाली सुरकुत्या, सैल त्वचा यांसारखे परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतात. जर तुम्हालाही अशी…
तुम्हाला रात्री शांत झोप घ्यायचीये? तर ‘या’ सवयी लावूनच घ्या; लागेल गाढ झोप, येणार नाही अडचणी
शरीर थकतं तेव्हा झोप लागते. झोप आपल्यासाठी पाणी आणि अन्नाइतकीच महत्त्वाची आहे. रात्री अस्वस्थता आणि इतर समस्या काही लोकांसाठी सामान्य आहे. झोपेच्या वेळीच आपले शरीर…
पुरुषांपेक्षा महिला जास्त वर्षे जगण्याची असते शक्यता; दीर्घायुष्यासाठी काळजी घेणे असते गरजेचे…
आपण निरोगी असावं असे अनेकांना वाटत असतं. शरीर निरोगी ठेवणे आणि दीर्घ आयुष्य जगणे अशी अनेकांची इच्छा असते. सध्याच्या धावपळीचे जीवन, वायू प्रदूषण, ताणतणाव, जंक…
कधी-कधी स्वत:हून व्यक्त होणं ठरू शकतं फायद्याचं; मनात काही न ठेवता एकदा व्यक्त व्हाच…
आपण आपल्या वडिलांकडून अनेकदा ऐकले आहे की चांगले विचार नेहमीच चांगल्याकडे घेऊन जातात. आजही, बरेच लोक असे मानतात की, आपण जे काही विचार करतो किंवा…
तुमची त्वचा नेहमीच कोरडी राहते का? तर जाणून घ्या त्यामागची नेमकी कारणे…
त्वचा मऊ, गुळगुळीत आणि चमकदार बनवण्यासाठी आपण मॉइश्चरायझर्स वापरतो. परंतु कधीकधी, आपण कितीही क्रीम लावली तरी त्वचा कोरडी, घट्ट किंवा खडबडीत वाटते. निरोगी त्वचेचे रहस्य…
ग्लोईंग स्कीन हवीये? तर व्हिटॅमिन-ई देणाऱ्या ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश; होईल मोठा फायदा…
ग्लोईंग स्कीन केवळ क्रीम किंवा सीरमनेच तयार मिळत नाही. तर ती तुमच्या निरोगी जीवनशैली आणि योग्य खाण्यापिण्यामुळे येते. आपल्या अन्नात असलेले व्हिटॅमिन-ई एक छोटीशी पण…
नातेसंबंधात निर्माण झालाय दुरावा? काळजी नको…! ‘या’ टिप्स करा फॉलो अन् मिळवा अनुभव
आजच्या धावपळीच्या जीवनात, जेव्हा जेव्हा लोक त्यांच्या व्यवसायातून किंवा नोकरीतून मोकळे होतात, तेव्हा ते त्यांच्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवण्याऐवजी त्यांच्या फोन आणि लॅपटॉपमध्ये व्यस्त होतात….


