कॅटेगरी: महाराष्ट्र
गुंतवणूक महागात; सव्वा दोन कोटींची फसवणूक, पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी : गुंतवणुकीवर दरमहा आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची तब्बल दोन कोटी २२ लाख ३७ हजार ११५ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शनिवारी…
सणसवाडीत रुग्णवाहिका अपघातातील जखमीचा मृत्यू; मृतांची संख्या तीनवर
शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावर रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक बसून झालेल्या गंभीर अपघातात दोघांचा मृत्यू होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना…
खडकवासलातील सांगरुण गावात वृद्ध शेतकऱ्याचा खून; नाना मानकर यांच्या हत्येने परिसरात हळहळ
पुणे: जमिनीच्या वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करुन वृद्ध शेतकऱ्याचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि. १२) खडकवासलानजीकच्या सांगरुण गावात उघडकीस आला. याप्रकरणी उत्तमनगर…
धक्कादायक! मूल होत नाही म्हणून पत्नीवर तहसीलदाराकडून जादूटोणा; आता थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी
नांदेड : मूल होत नाही म्हणून पत्नीला मानसिक त्रास देऊन जादूटोणा व अघोरी उपचार केले. सतत मानसिक व शारीरिक छळ करून दोन वेळा कानशिलावर पिस्तूल…
पिंपरी-चिंचवडमध्ये जामखेड येथील दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन संपवलं आयुष्य…
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अहिल्यानगर येथील जामखेडमधून आलेल्या दोन मित्रांनी मोशी परिसरातील एकाच झाडाला गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे….
मंचर येथे दिवसा बिबट्याचे दर्शन; परिसरात भीतीचे वातावरण
मंचर : येथील सीताराम लोंढे यांच्या ‘गणराज मंगल कार्यालयाच्या मागे असलेल्या शेतात दिवसाढवळ्या बिबट्या फिरत असताना दिसला. आतापर्यंत साधारण आडरस्ता किंवा ऊसाच्या शेतात तेही रात्री…
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील तीनही अहवाल राज्य शासनाला सादर; आता लक्ष कारवाईकडे
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी उपचार करण्यास नकार दिल्यामुळे २९ मार्च रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या…
रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हातघाई; शिवसेना आक्रमक तर अजितदादांचे धीरे धीरे…
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठीची हमरातुमरी आणखी वाढली आहे. मंत्री भरत गोगावले…
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ७ तारखेलाच होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक अध्यक्षपदी विराजमान
मुंबई: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवार, ११ एप्रिल रोजी एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. या वेळी लोकहित सर्वोच्च मानत सरनाईक यांनी…
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट; उरुळी कांचनसह पुणे जिल्ह्यातील ‘या’ स्थानकांचा समावेश
पुणे : भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात…


