कॅटेगरी: महाराष्ट्र
शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती
मुंबई: मुंबईवर २६ नोहेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्यात वीर मरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती…
शिरगावमध्ये दोन दारू भट्टयांवर पोलिसांची कारवाई
पिंपरी : शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव आणि पुसाणे गावात सुरू असलेल्या दारूभट्ठयांवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने कारवाई केली. रविवारी (दि.२०) या कारवाया करण्यात आल्या…
शिक्रापूरमध्ये झाडावरून पडून आठ वर्षीय बालिकेचा गेला जीव
शिक्रापूर : वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अमृता चौधरी ही आठ वर्षीय बालिका तिच्या आई सोबत आई कामाला असलेल्या ठिकाणी आपल्या भावंडांसह गेली होती. सकाळच्या…
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १० लाखांचा दंड; तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सरकारची कारवाई
पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात नियमांची पायमल्ली केल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय राज्य शासन आता धर्मादाय रुग्णालयांबाबतचे नियमही…
शिरूर-खेड-कर्जत प्रकल्पाला पुढील आठवड्यात मान्यता? पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक ‘कोंडी सुटणार
पुणे : मागील अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच असलेल्या शिरूर-खेड-कर्जत या मार्गासाठी आता शासन दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यतः पुणे-अहिल्यानगर (अहमदनगर) रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी…
बाहेरून चालत्या रेल्वेवर दगड भिरकवला, तो थेट पाच वर्षीय आरोहीच्या डोक्यात बसला, त्यानंतर तिने जागेवरच सोडला जीव; सोलापुरातील दुर्दैवी घटना
सोलापूर: कुलदैवताच्या यात्रेवरून सोलापूरला परत येत असताना चालत्या रेल्वेत बाहेरील अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याने पाच वर्षीय चिमूकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आरोही अजित…
‘तेरा लड़का कहा है बे, मै दुकान में आया की फटाक से चाय देना, और पैसे मांगने का नहीं’; चहा विक्रेत्याला धमकावत चाकूने केला प्राणघातक हल्ला
नागपूर : हत्या, गोळीबार, खंडणी, अपहरणाबरोबरच शहरात दादागिरीचा प्रकार पुढे आला आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. दोन गुंड एका चहाविक्रेत्याच्या दुकानात आले…
व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘जगायची इच्छा नाही’ असा केला मेसेज; पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचे वाचले प्राण !
पेण : पेण पोलिसांच्या सतर्कमुळे एका तरुणाचे प्राण वाचले. एका वैफल्यग्रस्त तरुणाने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘जगायची इच्छा नाही’ असा मेसेज केला होता. या मेसेजबद्दल ग्रुपमधील…
चिखलीत हॉटेलमध्ये तोडफोड; दोघांविरुद्ध गुन्हा
पिंपरी : किरकोळ कारणावरून दोन अज्ञात आरोपींनी धुडगूस घालत हॉटेल कर्मचारी व त्याच्या भावावर हल्ला केला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना…
हातबॉम्बची विक्री प्रकरणात तरुणाला कारावासाची शिक्षा
पुणे : हातबॉम्बची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला न्यायालयाने शुक्रवारी (दि. १८) दोन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कैदेबरोबरच त्याला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला….


