Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वसईमध्ये वाहतूक पोलिसांना बापलेकाची मारहाण

वसईमध्ये वाहतूक पोलिसांना बापलेकाची मारहाण

वसई : लायसन्सची मागणी करणाऱ्या वाहतूक पोलिसांना बापलेकाने बेदम मारहाण केल्याची घटना नालासोपाऱ्यात मंगळवारी सकाळी घडली आहे. पार्थ नारकर नावाचा मुलगा दुचाकीने जात असताना, नालासोपारा पूर्व-सितारा बेकरीसमोर त्याला वाहतूक पोलिसांनी अडवले. आणि लायसन्स दाखवण्याची मागणी केली. त्यावर पार्थने त्याचे वडील मंगेश नारकर यांना फोन करून बोलावले.

वडील आल्यानंतर दोघा बापलेकांनी हवालदार हनुमंत सांगळे आणि त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल शेषनारायण हाटळी यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. तर खाली पडलेल्या पोलिसांना पार्थने लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोन्ही पोलिसांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!