कॅटेगरी: महाराष्ट्र
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; सरकारने दिलेल्या रकमेतील ४० कोटी एसटी बँकेला
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना फक्त वेतन देण्यात…
कुठले पैसे ? देत नाही!’ म्हणाला अन् जिवास मुकला! बिझनेस लोनसाठी घेतले होते पैसे; अपहरण करून बेदम मारहाण
कोल्हापूर: बिझनेस लोन काढून देतो, असे आमिष दाखवून एका तरुणाने आपल्या ओळखीच्या मित्राकडून रोख रक्कम स्वीकारली. सहा महिने ताटकळत ठेवले. घेतलेले पैसेही परत केले नाहीत,…
सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा आठवड्यातून ५ वेळा
कुडाळ : प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत, गोवास्थित फ्लाय ९१ विमानसेवेने सिंधुदुर्ग (चिपी विमानतळ) ते पुणे या मार्गावरील सेवा आता आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा…
तोरणमाळमध्ये पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करा; पर्यटन मंत्र्यांनी दिले निर्देश
नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले तोरणमाळ हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असून येथे पुरेशा पर्यटन सुविधा तयार कराव्यात त्याचप्रमाणे पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी पर्यटन विभागाने सर्व…
भूसंपादनाच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रक्रिया वेळेत पूर्ण करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
मुंबई: राज्यात पायाभूत सुविधा तसेच विकासाची विविध कामे मंजूर आहेत. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून भूसंपादनाच्या प्रत्येक टप्प्यावरील प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आदेश महसूल…
‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबवा; रोहयो मंत्री भरत गोगावले यांचे निर्देश
मुंबई: ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. मंत्रालयात…
गिग कामगारांना संरक्षण; ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई: असंघटित कामगारांसाठी विविध योजना सध्या अस्तित्वात आहेत, मात्र गेल्या काही वर्षापासून गिग कामगारांची संख्यादेखील लक्षणीय वाढत आहे. अशा कामगारांसाठी केंद्र सरकारकडून विशेष पोर्टल तयार…
राजगुरुनगर येथील शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरण; एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमाफीयांकडून फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. ८) मंत्रालयात बैठक झाली. या…
विविध योजनांमधील घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू; वाळू-रेतीबाबचे धोरण जाहीर, डेपो पद्धती ऐवजी लिलाव पद्धतीने विक्री
मुंबई: विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयासह राज्याच्या वाळू-रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या…
ग्रामपंचायत, पंचात समिती, जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज…


