कॅटेगरी: महाराष्ट्र
मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आणखी जलद होणार’; पनवेल ते कर्जतदरम्यान नवा रेल्वे मार्ग तयार होणार
मुंबई : मुंबई-पुणे प्रवास आता आणखी जलद होणार आहे. रेल्वे लवकरच दोन सविस्तर प्रकल्पाची आखणी करणार आहे. कर्जत ते लोणावळ्यादरम्यान दोन सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य…
लातूर ड्रग्स प्रकरणात पोलीस हवालदारच निघाला मुख्य आरोपी; स्वतःच्या शेतात पंत्र्याच्या शेडमध्ये ड्रग्सची करायचा निर्मिती
लातूर: जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील रोहिणा या खेड्यातील शिवारात सुरू असलेल्या ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थ नियंत्रण शाखेच्या पथकाने या कारखान्याला वित्तपुरवठा करणारा आणि येथील…
कॅबिनेट बैठकीला मंत्री येणार आयपॅड घेऊन ! ई-कॅबिनेटसाठी राज्य सरकारचा निर्णय
मुंबई: कागदविरहित मंत्रिमंडळ बैठकीसाठी राज्य मंत्रिमंडळातील ४१ सदस्यांना. अॅपल कंपनीचे आयपॅड खरेदी करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देणारा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला….
जेऊर येथील पोस्ट ऑफिसला भीषण आग; पहा व्हिडिओ
करमाळा: जेऊर (ता. करमाळा) येथील पोस्ट ऑफिसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. आगीने मोठ्या प्रमाणात रौद्ररूप धारण केले. ही…
खळबळजनक! सोलापूरमध्ये चक्क कैद्यांकडून खड्डयांचे खोदकाम; सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाचा प्रताप
सोलापूर : कारागृहात पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे चक्क कैद्यांकडूनच खड्ड्याची खोदाई करण्याचा प्रताप सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाने केला, त्यावरून मोठी खळबळ उडाली. सोलापूर…
अखेर ७ तासांनंतर खासदार सुप्रिया सुळेंनी उपोषण सोडले; २ मे पासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार
पुणे: भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या साडे सातशे मीटरचा रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे. तो रस्ता…
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानात ५० हजारांची वाढ
पुणे: केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा-२ अंतर्गत २०२४-२५ ते सन २८-२९ या कालावधीत योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने राज्य हिस्सामध्ये ५० हजार रुपयांची अतिरिक्त वाढ…
मंत्री जयकुमार गोरे खंडणीप्रकरणात ‘अजित पवार’ ताब्यात; राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात खळबळ
गोंदवले (सातारा): ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहिवडी पोलीस ठाण्यात तुषार खरात यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांच्या खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्याच प्रकरणातील…
‘आपले सरकार’ पोर्टल अद्ययावतीकरणामुळे १० ते १४ एप्रिल दरम्यान बंद राहणार
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) दरम्यान ‘आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत…
पशुधन विकास अधिकाऱ्यांची २७९५ पदे भरण्यात येणार; लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर
मुंबई: पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले असून विभागातील रिक्त पदे भरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे….


