कॅटेगरी: राजकारण
Malegaon Municipal Corporation : मृत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार
Malegaon Municipal Corporation: राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणूक कामासाठी प्रशासनातील अधिकारी आणि शिक्षकांना सरसकट नियुक्त्या दिल्या जात आहेत. मात्र मालेगाव मनपा…
कोल्हापुरात कॉंग्रेसने थोपवली बंडखोरी; बंटी पाटलांची जोरदार तयारी
कोल्हापूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय पक्षांकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवारांच्या यादीवरून अजूनही तिढा कायम…
Bandu Andekar: बंडू आंदेकरचा अपक्ष अर्ज अर्धवट; निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला
Bandu Andekar : हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असलेल्या स्थितीत कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर मोठमोठ्या आवाजात घोषणाबाजी करीत महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ क्षेत्रीय…
Khopoli Murder: एकनाथ शिंदेनी घेतली काळोखे कुटुंबींयाची भेट; दिलं ‘हे’ मोठं आश्वासन
Khopoli Murder: खोपोलीच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई…
Nashik Election: महायुतीत ‘दोस्ती’ पण नाशिकमध्ये ‘कुस्ती’! भुजबळांचे खंदे समर्थक आता शिंदेंच्या गोटात
Nashik Election: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, नाशिकमध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. छगन भुजबळ यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक मानले…
MVA Seat Sharing: सोलापुरात राजकीय हालचालींना वेग! महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर
MVA Seat Sharing: आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापुरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला कडवे आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीने आपल्या १०२ जागांचे गणित…
Nawab Malik: अजित पवार गटाकडून 35 उमेदवारांची नावं फायनल; नवाब मलिकांच्या कुटुंबातून 3 जण निवडणुकीच्या रिंगणात
Nawab Malik: राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे,…
Vijay Wadettiwar On Eknath Shinde: ‘एकनाथ शिंदेंनी आधी आपली पत्रिका तपासावी…’; वडेट्टीवारांचा शिंदेंना खोचक सल्ला
Vijay Wadettiwar On Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या ‘युती-आघाडी’च्या गोंधळावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. विशेषतः…
हातात बेड्या, तोंडावर स्कार्फ…बंडू आंदेकरची ‘सिनेस्टाईल’ एन्ट्री; पोलीस व्हॅनमधून येत भरला उमेदवारी अर्ज
Bandu Andekar : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एका धक्कादायक दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने हातात बेड्या आणि तोंडावर स्कार्फ…
BMC Election 2026: अरुण गवळीच्या लेकी निवडणुकीच्या रिंगणात; दोन्ही लेकींनी दाखल केले उमेदवारी अर्ज
BMC Election 2026: आगामी महापालिका निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याशिवाय ठाकरे बंधुच्या युतीच्या घोषणेनंतर…


