टॅग: Ajit Dada
Rohit Pawar : अजितदादांची इच्छा पूर्ण होणार; पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांचं मोठं विधान
बारामती : पवार कुटुंब एकत्र यावं, ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती, असं स्पष्ट वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही,…


