टॅग: Congress
काँग्रेसची सर्वात मोठी कारवाई; 7 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने शानदार विजय मिळवला. काँग्रेस आणि आरजेडीचा दारूण पराभव झाला. या पराभवामुळे दोन्ही पक्षांतील अंतर्गत वाद आता समोर आला आहे. अशातच आता…
फडणवीसांनी गेम फिरवला; काँग्रेसला मोठा धक्का, कोपरगावचे शहराध्यक्ष तुषार पोटे यांचा भाजपमध्ये प्रवेश
दौंड: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर,…
ठाकरेंशी फारकत घेणाऱ्या काँग्रेससोबत जाण्यास शरद पवारांचा नकार; राज-उद्धवशी युती करण्याचे संकेत
मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आज मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक…
‘मी स्टार प्रचारक, खर्चाची चिंता नाही, निवडणूक आयोगाला हिशोब देऊ’; चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोली जिल्हाध्यक्षांना नेमकं काय म्हणाले?
गडचिरोली: भाजपच्या प्रचार सभेसाठी आलेल्या महिला उन्हात बसल्याचं दिसताच राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले….
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इच्छुकांची मोठी रांग; पहिल्याच दिवशी 300 अर्ज संपले
पुणे: महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेतील आरक्षण सोडत जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उमेदवारीसाठी मोठी चुरस निर्माण झाल्याचं पहायला मिळालं आहे. पक्षाने उपलब्ध करून…
बिहारमध्ये पराभवानंतर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्यानं सडोली काँग्रेसची साथ
मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. बिहारमध्ये महाआघाडीचा मोठा पराभव झाला असून, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार…
हरियाणामध्ये 25 लाख 41 हजार मतांची चोरी, दर आठ मतदारांपैकी एक बनावट; राहुल गांधींचा गंभीर आरोप
नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकांतील मतचोरी आणि मतदार यादीतील बनावट नोंदींचा मुद्दा…
Local Body Election : काँग्रेसचा राज ठाकरेंना धक्का; मनसेसोबत युतीला स्पष्ट नकार, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
Local Body Election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक महत्त्वपूर्ण आणि राजकीयदृष्ट्या धक्कादायक निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मनसेसोबत कोणतीही युती न करण्याचा…
कोल्हापूरात काँग्रेसला जबर धक्का; भाजपनं बडा नेता फोडला, चंदगडच्या राजकारणात खळबळ
कोल्हापूर : जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. काँग्रेसला जबर धक्का देत विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस…
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये घोटाळा? महासचिव नामदेव शिरगावकर विरोधात गुन्हा दाखल
Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून अखेर पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला. सहायक पोलिस आयुक्त विवेक…


