टॅग: Donald Trump H1B Visa
Donald Trump H1B Visa : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर आणखी एक प्रहार; भारतीय IT व्यावसायिकांचे अमेरिकन स्वप्न धूसर
वॉशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा प्रोग्राममध्ये क्रांतिकारी बदल जाहीर केले आहेत. यामुळे लाखो भारतीय तरुणांच्या अमेरिकेत उच्च शिक्षण आणि नोकरीच्या स्वप्नांना…


