टॅग: IPL 2025
आता IPL 2025 चा अंतिम सामना कोलकातामध्ये नाही, तर अहमदाबादमध्ये होणार; बीसीसीआयने ठिकाण बदलले
मुंबई: ३ जून रोजी होणारा IPL २०२५ चा अंतिम सामना आता कोलकाताऐवजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. १ जून रोजी अहमदाबादमधील याच स्टेडियममध्ये क्वालिफायर-२…
‘आयपीएल सुरूच राहील…’, पाकिस्तानवरच्या हल्ल्यानंतर बीसीसीआयने केले स्पष्ट
मुंबई: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत आणि या ऑपरेशनला…
IPL 2025: विजयी मार्गावर परतण्यासाठी राजस्थान-कोलकाता थोड्याच वेळात भिडणार
गुवाहाटी: पराभवाने या आयपीएल हंगामाची सुरुवात करणारा गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स व राजस्थान रॉयल्सचे संघ उद्या (बुधवारी) विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. कोलकात्याला…
पंत आणि अक्षरच्या नेतृत्वाचा कस; आज दिल्ली आणि लखनौ आमनेसामने
विशाखापट्टणम: नवीन कर्णधार आणि नव्याने बांधणी केलेल्या संघासह आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात विजयाने करण्याच्या निर्धारानेच दिल्ली आणि लखनौ संघ एकमेकांशी भिडतील. दिल्ली व लखनौचा…
बुमराहची दुखापत कायम; आयपीलमधील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार
नवी दिल्ली: २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १८व्या हंगामाअगोदर मुंबई इंडियन्सला जोरदार धक्का बसला आहे. कारण, मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह पाठीच्या दुखापतीमधून अद्यापही सावरू…
रोहित शर्माकडे पुन्हा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व?; सलामीच्या लढतीला हार्दिक पांड्या मुकणार
मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंनी आता त्यांचा मोर्चा इंडियन प्रीमिअर लीग-२०२५कडे वळविला आहे. सर्व खेळाडू आपापल्या फ्रँचायझीच्या सराव शिबिरात दाखल…


